akshardhara
Nya Loyancha Khuni Kon ( न्या लोयांचा खुनी कोण )
Nya Loyancha Khuni Kon ( न्या लोयांचा खुनी कोण )
Couldn't load pickup availability
खून एका सीबीआय न्यायाधीशाचा. आरोपमुक्त झालेले देशाचे गृहमंत्री. एक धर्मद्वेषी सत्ता. एक सत्यकथा. २०१६ मध्ये शोधपत्रकार निरंजन टकले यांना सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश लोया यांचा खून झाला असावा अशी माहिती मिळाली. ज्या खटल्यावर ते कम करीत होते त्यातील मुख्य आरोपी अमित शहा होते. निरंजनचा खुनासंबंधीचे सत्य उजेडात आणण्याचा प्रयत्न लोयांच्या भयभीत कुटुंबियांनी, चिरफाळलेल्या माध्यमांनी, अपारदर्शक न्यायपालिकेने, इंटेलिजन्स ब्युरोच्या टेहळणी करणार्या सदस्यांनी आणि भाडोत्री गुंडांनी अखेर पराभूत केला. पण त्यांना कोणती उत्तरे सापडली? कोणती उत्तरे त्यांनी प्रकाशित केली आणि कोणती नवीन उत्तरे इथे सापडतील? भाजपच्या सत्ताकाळातील पत्रकारिता किती जोखमीची आहे? आणि आधुनिक भारताच्या रक्तरंजित चाकांची देखभाल कोण करते आहे?
Author | :Niranjan Takale |
Publisher | :Bhai Avinash Ingale |
Translator | :2022 |
Binding | :paperbag |
Pages | :344 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
Share

