{"product_id":"bhagwan-buddha-purvardha-v-uttarardha","title":"Bhagwan Buddha (Purvardha V Uttarardha) भगवान बुद्ध (पूर्वार्ध व उत्तरार्ध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBhagwan Buddha (Purvardha V Uttarardha) भगवान बुद्ध (पूर्वार्ध व उत्तरार्ध)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eत्रिपिटकात एकाच ठिकाणी सबंध बुद्धचरित्र नाही. ते जातकट्ठकथेच्या निदानकथेत सापडते. ही अट्ठकथा बुद्धघोषाच्या समकाली म्हणजे पाचव्या शतकात लिहिली असली पाहिजे. त्याच्यापूर्वी ज्या सिहली अट्ठकथा होत्या त्यातील बराच मजकूर ह्या अट्ठकथेत आला आहे. हे बुद्धचरित्र मुख्यत्वे ललितविस्तराच्या आधारे लिहिले आहे. ललितविस्तर इसवीसनाच्या पहिल्या शतकात किंवा त्यापूर्वी काही वर्षे लिहिला असावा. तो महायानाचा ग्रंथ आहे, आणि त्यावरूनच जातकट्ठ कथाकाराने आपली बुद्धचरित्राची कथा रचली आहे. ललितविस्तर देखील दीघनिकायातील महापदानसुत्ताच्या आधारे रचला आहे. त्या सुत्तात विपस्सी बुद्धाचे चरित्र फार विस्ताराने दिले आहे, आणि त्या चरित्रावरुन ललितविस्तकाराने आपले पुराण रचले. अशा रितीने गोतम बुद्धाच्या चरित्रात भलत्याच गोष्टी शिरल्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: धर्मानंद कोसंबी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवादक: विनोद सावजी आर्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67677204250946,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bhagavanbuddha-f.jpg?v=1791370718","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bhagwan-buddha-purvardha-v-uttarardha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}