Akshardhara Book Gallery
BHARATACHA MISSILE MAN APJ ABDUL KALAM (भारताचा मिसाईल मॅन ए पी जे अब्दूल कलाम)
BHARATACHA MISSILE MAN APJ ABDUL KALAM (भारताचा मिसाईल मॅन ए पी जे अब्दूल कलाम)
Couldn't load pickup availability
Author: MANJUSHA AAMADEKAR
Share
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages:
Edition: latest
Binding: paperback
Language:304
Translator: ----
भारताचा मिसाईल मॅन ए पी जे अब्दूल कलाम
लहानपणापासून पक्ष्यांचं उडणं छोट्या आझादच्या स्वप्नाळू मनाला भुरळ घालत आलं होतं. एके दिवशी आपणही त्या पक्ष्यांसारखी आकाशात भरारी घ्यावी असं त्याला मनातून आसुसून वाटत असायचं आणि पुढे खरोखरच त्याची ती इच्छा प्रत्यक्षात आली. त्याच्या त्या सुप्त इच्छेनुसार मोठेपणी संपूर्ण रामेश्वरम गावातला विमानातून प्रवास करणारा तो पहिला माणूस तर ठरलाच पण भारताच्या अंतराळक्षेत्रातील भरारीचा नायक ठरला. भारताच्या अभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरलेल्या डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची बाल आणि कुमार वाचकांसाठी लिहिलेली ही ऊर्जस्वल कहाणी
लेखक : मंजूषा आमडेकर
प्रकाशन : विश्वास प्रकाशन
