{"product_id":"bharatamuninche-natyashastra","title":"BHARATAMUNINCHE NATYASHASTRA  (भरतमुनींचे नाट्यशास्त्र एक रसस्वाद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBHARATAMUNINCHE NATYASHASTRA  (भरतमुनींचे नाट्यशास्त्र एक रसस्वाद)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभरतमुनी प्रणित नाट्यशास्त्र हा ग्रंथ म्हणजे पौर्वात्य नाट्यकलेचा सर्वांगीण वेध घेणारा प्रबंधात्मक ग्रंथ आहे. नाट्यमंडपाच्या निर्मितीपासून नाटकाच्या सादरीकरणापर्यंत सर्व नाट्यघटकांचा सांगोपांग आढावा या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. भारतीय नाट्यपरंपरेचे यम-नियम अधोरेखित करणारा, दोन हजार वर्षे टिकलेला हा कालजयी ग्रंथ आहे. या ग्रंथाने नाटकाच्या अभ्यासकांना कायम नाट्यकलेची मूलभूत सामग्री पुरविली आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र एक रसास्वाद हे डॉ. पराग घोंगे यांचे पुस्तक म्हणजे नाट्यशास्त्र या ग्रंथाच्या भावस्वरूपाची विलक्षण उकल आहे. नाट्यशास्त्राचे स्वरूप आणि नाट्यशास्त्राचे समकालीन संदर्भ उलगडणारे हे मराठीतले अनोखे आणि अभ्यसनीय पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. पराग घोंगे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67784645640514,"sku":"VIJ0003","price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/natyashastra-f.jpg?v=1792237621","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bharatamuninche-natyashastra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}