{"product_id":"bharatiy-pakshi","title":"Bharatiy Pakshi (भारतीय पक्षी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eBharatiy Pakshi (भारतीय पक्षी)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतात पक्षीविज्ञान या निसर्ग इतिहासातील अभ्यास शाखेला डॉ. सालिम अली (मृत्यू 1987) यांनी लिहिलेल्या पक्षीविषयक ग्रंथांमुळेच प्रामुख्याने चालना मिळाली. सामान्यांना समजेल अशा भाषेत शास्त्रीय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमध्ये असते. डॉ. सालिम अली अशा निवडक शास्त्रज्ञापैकी होते. संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते जगातील एक प्रमुख पक्षीतज्ज्ञ मानले जातात. त्यांच्यावर भारतातील आणि जगातील अनेक संस्थांनी पदव्यांचा वर्षाव केला.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सालिम अली आणि लईक फतेह अली\u003cbr\u003eअनुवादः रा. वि. सोवनी\u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55980112544066,"sku":null,"price":112.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bharatiypakshi-f.jpg?v=1787554493","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bharatiy-pakshi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}