{"product_id":"bharatiy-virangana-भारतीय-वीरांगना","title":"Bharatiy Virangana (भारतीय वीरांगना)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय वीरांगना  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eभारतीय विरांगनांचे लघुनिबांधांतून चित्रण करून वाचकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय विरांगनांच्या शौर्याची, धैर्याची आणि विजिगीषू  वृत्तीच्या जाज्वल्य परंपरेची तोंडओळख या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. \u003cbr\u003eया लहानशा पुस्तकात राजकारण, समाजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, शिक्षण, धर्म, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बारा भारतीय विरांगनांच्या ज्ञात- अज्ञात जीवांपैलुंची माहिती देण्यात आली आहे. यामुळे वाचकांमध्ये कुतूहल जागृत होऊन विरांगनांप्रती वंदनीय भाव दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. सकाळ प्रकाशन. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. श्रद्धा रोहोकले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51344574153026,"sku":"9789349487666","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BharatiyViranganaF.jpg?v=1759040730","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bharatiy-virangana-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}