Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bharatiya Lokshahi: Shodh ani Avhane(भारतीय लोकशाही : शोध आणि आव्हाने)

Bharatiya Lokshahi: Shodh ani Avhane(भारतीय लोकशाही : शोध आणि आव्हाने)

Regular price Rs.333.00
Regular price Rs.370.00 Sale price Rs.333.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Sarathi

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 270

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतीय लोकशाही शोध आणि आव्हाने 

सर्व प्रचलित राज्यपद्धतीत,लोकशाही  ही सर्वात चांगली राज्यपद्धती समजली जाते . याचा अर्थ असा नव्हे, की एकदा लोकशाही पत्करली की देशापुढील संकटाचे आणि आव्हानांचे सजगत्या निवारण होईल. प्रत्येक देशातील लोकशाहीला त्या त्या देशातील वास्तवाचा रंग चढतो.

भारतामध्ये इहवादी शासन असे आश्वासणाऱ्या भारताच्या घटनेतच २५ व्या कलमानुसार, इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे तिचे काय करायच?
मागासलेपणा हे आर्थिक न्यून समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्याने देशांत यादवीसदृश परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय? भारतापुढील अशा आव्हानांचा चिकित्सक शोध घेणारा ग्रंथ. 


लेखक : अरुण सारथी 
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

View full details