{"product_id":"bharatiya-lokshahi-shodh-ani-avhane","title":"Bharatiya Lokshahi: Shodh ani Avhane(भारतीय लोकशाही : शोध आणि आव्हाने)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय लोकशाही\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e शोध आणि आव्हाने \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्व प्रचलित राज्यपद्धतीत,लोकशाही  ही सर्वात चांगली राज्यपद्धती समजली जाते . याचा अर्थ असा नव्हे, की एकदा लोकशाही पत्करली की देशापुढील संकटाचे आणि आव्हानांचे सजगत्या निवारण होईल. प्रत्येक देशातील लोकशाहीला त्या त्या देशातील वास्तवाचा रंग चढतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतामध्ये इहवादी शासन असे आश्वासणाऱ्या भारताच्या घटनेतच २५ व्या कलमानुसार, इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे तिचे काय करायच?\u003cbr\u003eमागासलेपणा हे आर्थिक न्यून समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्याने देशांत यादवीसदृश परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय? भारतापुढील अशा आव्हानांचा चिकित्सक शोध घेणारा ग्रंथ. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : अरुण सारथी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54523153973570,"sku":null,"price":333.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bhartiylokshahishodhaaniavhannef_263bf453-474b-4293-96cf-3edce2830767.png?v=1780990622","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bharatiya-lokshahi-shodh-ani-avhane","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}