{"product_id":"bhartiya-sanvidhan-ek-mayaja","title":"Bhartiya Sanvidhan Ek Mayaja (भारतीय संविधान एक मायाजाल)","description":"\u003cp\u003eएक सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय संविधान एक मायाजाल \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eकार्यकारी सत्तेचे विधिमंडळातील बहुमतावर अतिरिक्त परावलंबित्व आणि त्यातून निष्पन्न होणारे शासकीय अस्थैर्य हा संसदीय पद्धतीचा उपजत आणि घटनात्मक असमतोल निर्माण करणारा गंभीर दोष होय. तो दूर करणारी तरतूद संविधानात नसेल तर यथाकाल अस्थैर्यामुळे कार्यकारी सत्ता आणि शासकीय यंत्रणा तसेच सतत घ्याव्या लागणाऱ्या निवडणुकांमुळे विधिमंडळे अकार्यक्षम होतात.त्याचा  परिणाम न्यायालयीन यंत्रणे वर होऊन तीहि हळूहळू पांगळी  होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंवैधानिक घटक अशा तऱ्हेने  एका बाजूला विकलांग होत असतांनाच,सहमती आणि लोकसेवा या लोकशाहीच्या खऱ्या अंतरंगाऐवजी जबाबदार  राज्यपद्धती आणि निवडणूका या लोकशाहीच्या बाह्यांगांवर अतिरिक्त भर दिल्यामुळे भारतीय संविधानात नमूद केलेली उदिष्ट्टे  मृगजळाप्रमाणे फसवी ठरत आहेत. भारतीय संविधानाच्या या मायाजालाचा  शोध घेणारे पुस्तक.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अरुण सारथी \u003cbr\u003eप्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54520632312130,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bhartiysanvidhanf.png?v=1780919165","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bhartiya-sanvidhan-ek-mayaja","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}