Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bhartruhari Krut Sarth Nitishatak (भर्तृहरी' कृत सार्थ नीतिशतक)

Bhartruhari Krut Sarth Nitishatak (भर्तृहरी' कृत सार्थ नीतिशतक)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Varada Prakashan

Pages: 127

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Dattatray Gajanan Dev , Vamanpandit

Bhartruhari Krut Sarth Nitishatak ('भर्तृहरी' कृत सार्थ नीतिशतक)

'भर्तृहरी' कृत सार्थ नीतिशतक

दीड हजार वर्षांपूर्वी लिहिलेले, आजही तितकेच खरे वाटणारे
नीतिशतक हे संस्कृत कवी भर्तृहरी यांनी रचलेल्या प्रसिद्ध 'शतकत्रयी' मधील एक महत्त्वाचे काव्य आहे. या ग्रंथात मानवी जीवनातील नीती, सदाचार, ज्ञान, मैत्री, विद्या, स्वभाव, लोभ, अहंकार, मूर्खपणा आणि सज्जनता यांविषयी अत्यंत प्रभावी श्लोक दिलेले आहेत.
भर्तृहरी यांच्या प्रभावी नीतिश्लोकांना वामन पंडितांच्या पद्यमय समश्लोकी अनुवादाची जोड लाभली असून, भर्तृहरीच्या तिन्ही शतकांचे समश्लोकी मराठी रूपांतर वामन पंडितांनी इ.स. 1680 ते 1695 दरम्यान केलेले आढळते. तसेच दत्तात्रय गजानन देव यांनी केलेले गद्य भाषांतर वाचकांना अर्थ अधिक स्पष्टपणे समजतील असे लिहिलेले आहे.

भाषांतर: दत्तात्रय गजानन देव 
पद्यमय भाषांतर: वामनपंडित 
प्रकाशक: वरदा प्रकाशन प्रा.लि.

View full details