{"product_id":"bhavana-भावना","title":"Bhavana (भावना)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBhavana (भावना)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eभावना \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eहळवेपणापासून खंबीरपणापर्यंत \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकधी असे प्रश्न तुमच्या मनात उद्भवतात?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिवांत वाटायला हवं, पण कुठे तरी खटकत का राहातं ? सगळं व्यवस्थित असलं तरी आपण सुखी आहोत का ? समाधानाचे क्षण येता येता निसटतात!\u003cbr\u003eसध्या ठीक पण भविष्याचं काय? आपलं आणि आपल्या कुटुंबाचं काय होणार ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e'तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मै!'\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गाण्याची ओळ पाठ सोडत नाही.\u003cbr\u003eविचाराचं भेंडोळं उलगडलं तरी विचार या सर्वांनी संपत नाही !\u003cbr\u003eवरूण, आयुष, नमिता, हृषिकेश, नेहा आणि प्रथमेश यांनी म्हणूनच हे पुस्तक वाचलं. भावना समजतात पण उमजत नाहीत! कळतं पण वळत नाही! असं त्यांना वाटायचं, त्याचा उलगडा झाला आणि अवघड वळणावरून ते पुढं चालले आहेत. तुम्हाला बोलावीत आहेत मग थांबलात का?\u003cbr\u003eमनातला गुंता सोडवण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. राजेंद्र बर्वे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मनोविकास प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55932976562498,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Bhavana-f.jpg?v=1786956052","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bhavana-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}