Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bhoot, Vartaman Aani Smruti (भूत,वर्तमान आणि स्मृती) By Shraddha Kumbhojkar

Bhoot, Vartaman Aani Smruti (भूत,वर्तमान आणि स्मृती) By Shraddha Kumbhojkar

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Lokvangmay Grih Prakashan

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

Bhoot, Vartaman Aani Smruti (भूत,वर्तमान आणि स्मृती)

Author : Shraddha Kumbhojkar

इतिहास म्हणजे नेमकं काय? इतिहास लिहायचा म्हणजे नक्की कायकाय करायचं? केवळ भूतकाळातले तपशील म्हणजे इतिहास नसतो. इतिहास हे भूतकाळाविषयीचं, स्मृतीमध्ये नोंदवल्या गेलेल्या घटनांचं, माणसांचं आकलन असतं. अशा घटनांचा अभ्यास करून त्याचा अन्वयार्थ मांडणाऱ्यांना इतिहासकार मानलं जातं. भूतकाळाविषयीचा अभ्यास करणं, त्याचा अन्वयार्थ लावणं, हे काम करताना इतिहासकारावर भोवताली चाललेल्या, वर्तमानकाळातील घडामोडींचा परिणाम स्वाभाविकपणे होत असतो. भूतकाळाबद्दलच्या आपल्या धारणांमध्ये आणि त्या संदर्भातील स्मृतींमध्येही काही वेळा तफावत असते. आपण कोणत्या स्मृती आपल्या मानतो, कोणत्या गतकाळाला आपण विसरू पाहतो यामागे काहीएक राजकारण असतं. हे राजकारण वर्तमानातील अनेक संघर्षामागे कार्यरत असल्याचं दिसतं. अशा वेळी गतकाळाकडे डोळसपणे पाहणं, त्याचा निरपेक्ष बुद्धीनं अभ्यास करणं आणि त्यातील प्रस्तुत ठरणारे दाखले समाजापुढे मांडणं, विसंगती व विपर्यास यांवर प्रकाश टाकणं, हे इतिहासकारांचं काम आहे. या धारणेतून इतिहासाच्या अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर यांनी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून केलेलं स्फुटलेखन प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट केलं आहे.

View full details