Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bouddha dharmacha abhyuday ani prasar (बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार )

Bouddha dharmacha abhyuday ani prasar (बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार )

Regular price Rs.170.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.170.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 109

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Bouddha dharmacha abhyuday ani prasar (बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार )

Author : P L Vaidya

गौतम बुद्धाआधीची धर्ममते, त्यांचे वर्गीकरण, बुद्धधर्माचे नितीप्रधान स्वरूप, बुद्धांचे जीवनवृत्त, बुद्धजीवनाशी जोडलेल्या - गुंफल्या गेलेल्या मित्थककथा, बुद्धानंतर बौद्ध धर्माचा पंथोपंथांद्वारे झालेला विस्तार, महायान- हीनयान, त्रिपिटक, देशज भाषांचे स्थान, भारताबाहेर, ब्रह्मदेश, तिबेट, जावा- सुमात्रा इत्यादी बृहद्भारत द्वीपकल्पापासून ते चीन व जपान अशा पूर्वेकडच्या दुरदेशांतरी  बौद्ध धर्माचा झालेला प्रसार ह्याचे ओघवते समालोचन ह्या पुस्तकात आहे. 

It is Published By : Pradnyapathshala Mandal Vai

View full details