{"product_id":"brahmeghotala","title":"BRAHMEGHOTALA\t (ब्रह्मेघोटाळा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBRAHMEGHOTALA     (ब्रह्मेघोटाळा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो. शब्दांचे खेळ, गद्य-पद्य विडंबनं, उगाचच केलेल्या कोट्या असतात. काहीवेळा तर कोट्या 'करायच्या म्हणून' ओढूनताणून केलेल्या असतात. हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो, 'बघा मी कसा फालतूपणा केलाय.' हा खरा बावळटपणा नसतो. हे लक्षात येण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचकही तसाच 'चतुर' हवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसा नसेल तर त्याची चिडचिड होईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\"हा काय आचरटपणा आहे?'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसं तो डोक्यावरचे केस उपटत विचारील. अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा एक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसावधगिरीची सूचना अर्थात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवैधानिक इशारा : तुम्ही दुसऱ्या प्रकारातले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणजे 'असली' वाचक असाल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर आणि तरच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाच्या वाट्याला जा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपहिल्या प्रकारचे वाचक असाल तर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील. त्या क्लेशांतून आनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक-प्रकाशक-मुद्रक जबाबदार असणार नाहीत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: ज्युनियर ब्रह्मे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67879351386434,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/brahmoghotala-f.jpg?v=1792839250","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/brahmeghotala","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}