{"product_id":"break-ke-bad","title":"Break Ke Bad \t(ब्रेक के बाद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBreak Ke Bad     (ब्रेक के बाद)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनाटकवाल्यांच्या एखाद्या लोकप्रिय कट्ट्यावर चहाची आवर्तनं सुरू आहेत, थोरामोठ्यांबरोबरच त्यांच्या गप्पांचा आस्वाद घ्यायला नवोदितांचीही गर्दी जमली आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे आपल्या इष्टमित्रांच्या गोष्टी, त्यांचे किस्से सांगत आहेत... अशा अतिशय अकृत्रिम, गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ शैलीत हे सगळं लेखन आहे आणि तरीही ते निव्वळ मनोरंजक किस्सेबाजीपुरतं राहत नाही, त्याच्या अनेक पावलं पुढे जातं. गुणवैशिष्ट्यपर विशेषणांची लगड न लावता त्या माणसाचं सत्त्व, त्याची महत्ता, गुणवत्ता वाचकाच्या मनात उतरवतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: पुरुषोत्तम बर्डे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67979193450818,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/breckkebad-f.jpg?v=1793449603","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/break-ke-bad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}