{"product_id":"bruhat-geetashastra-khand-2-बृहत-गीताशास्त्र-खंड-२","title":"Bruhat Geetashastra : Khand 2 (बृहत गीताशास्त्र : खंड २)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबृहत गीताशास्त्र : खंड २ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eश्रीमदभगवदगीतेवरील द्वि -खंडात्मक भाष्याचा हा दुसरा खंड. प्रस्तुत खंडात हा आठवा अध्याय 'अक्षरब्रम्हयोग' पासून अठरावा अध्याय 'मोक्षसंन्यासयोग' पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धांत, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत, दृष्टांतकथा, कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. \u003cbr\u003eगीता अभ्यासकांना निरुपनासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनांही ग्रंथ-विषय सहज समाजातील, प्रेरणादायी ठरतील ; असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. सकाळ प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. राजेन्द्र खेर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51344704831810,"sku":"9789348048417","price":809.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BruhatGitaShastraF.jpg?v=1759046127","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bruhat-geetashastra-khand-2-%e0%a4%ac%e0%a5%83%e0%a4%b9%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a5%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}