Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Buddha Ani Tyancha Dhamma (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म) By Dr Babasaheb Ambedkar

Buddha Ani Tyancha Dhamma (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म) By Dr Babasaheb Ambedkar

Regular price Rs.449.10
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 480

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

Buddha Ani Tyancha Dhamma (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म) 

Author : Dr Babasaheb Ambedkar

गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथात या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्साची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याच धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. 

View full details