{"product_id":"buddhivadi-soundaryache-sanvidhan","title":"BUDDHIVADI SOUNDARYACHE SANVIDHAN \t(बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBUDDHIVADI SOUNDARYACHE SANVIDHAN     (बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशवंत मनोहर यांचे बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान हे पुस्तक म्हणजे सौंदर्याला आमूलाग्र क्रांती मानणारे महाकथन ! मानवी बुद्धीला पोपट करणारे चिद्वादासकट इतरही सर्वच पिंजरे नष्ट केल्यानंतरच असे सौंदर्य उगवते. जीवनाला आणि साहित्याला नवनव्याने अन्वर्थक आणि जगण्यायोग्य करणारी सौंदर्यमूल्ये एकजीवच असतात. विद्रूपातीत प्रतिभाच असे सौंदर्य निर्मू शकतात. सौंदर्याचे हे तत्त्वज्ञान शाबीत करणाऱ्या कथनांनाच तत्त्वज्ञान म्हणता येते.\u003cbr\u003eमानवी जीवनाच्याही आणि साहित्याच्याही\u003cbr\u003eप्रस्तुत सौंदर्यासाठी 'बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान' हे पुस्तक 'सौंदर्य' या संकल्पनेची नव्याने व्याख्या करायला लावील.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: यशवंत मनोहर  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68355295117634,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/buddhivadisaundaryachesnvidhan-f.jpg?v=1795691132","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/buddhivadi-soundaryache-sanvidhan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}