{"product_id":"bundelakesari-katha-chhatrasal-bundelachi","title":"Bundelakesari : Katha Chhatrasal Bundelachi (बुंदेलकेसरी : कथा छत्रसाल बुंदेलाची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBundelakesari : Katha Chhatrasal Bundelachi (बुंदेलकेसरी : कथा छत्रसाल बुंदेलाची)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआई-वडिलांचे छत्र हरवलेला एक तरुण योद्धा, छत्रसाल बुंदेला, सह्याद्रीच्या कडेकपारीत एका युगपुरुषाला भेटायला येतो.... तो युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या मातृभूमीला गुलामीतून मुक्त करायचे असेल, तर स्वतःचे राज्य निर्माण करा, हा शिवरायांचा गुरुमंत्र घेऊन छत्रसाल बुंदेला आपल्या मातृभूमीकडे परततात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमोर औरंगझेबाची बलाढ्य मुघल सत्ता असताना केवळ तीस सैनिकांच्या साहाय्याने सुरू होतो बुंदेलखंडाचा स्वराज्यसंग्राम ! एका बाजूला औरंगजेबाचा क्रूर अट्टहास आणि दुसऱ्या बाजूला छत्रसालचा स्वातंत्र्याचा ध्यास. विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या बुंदेलकेसरी छत्रसाल महाराजांच्या थरारक संघर्षाची ही गाथा. स्नेहल प्रकाशनची इतिहास रसिकांसाठी अनमोल भेट.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रोहन राजेंद्र बेनोडेकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67645737337154,"sku":"SNEH0061","price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bundelkesari-f.png?v=1791112589","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bundelakesari-katha-chhatrasal-bundelachi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}