{"product_id":"buwabaji-fakt-fasavegiri","title":"Buwabaji : Fakt Fasavegiri (बुवाबाजी : फक्त फसवेगिरी !)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबुवाबाजी : फक्त फसवेगिरी !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदासबाबा असे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले आणि त्यांच्या नागरिकांना फसवण्याच्या पध्दतीसुध्दा वेगवेगळ्या होत्या. आजही असे अनेक बुवाबाबा अस्तित्वात आहेत. विविध चमत्कारांमुळे असे बुवा-बाबा, नावारुपाला आले पण,\u003cbr\u003eखरंच कुणी चमत्कार करु शकतो का?\u003cbr\u003eभूत-भविष्य - वर्तमान सांगू शकतो?\u003cbr\u003eकुणात दैवी शक्ती असते?\u003cbr\u003eमंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करु शकतो का?\u003cbr\u003eमंत्राने होणाऱ्या मुलीचा मुलगा करु शकतो का?\u003cbr\u003eमहिलांच्या लैंगिक शोषणासाठी कशाप्रकारे या कथित चमत्कारांचा उपयोग केला जातो?\u003cbr\u003eचमत्कारांसाठी हे बुवा- मांत्रिक लोक कोणत्या क्लुप्त्या वापरतात?\u003cbr\u003eपोथ्यांमध्ये दिलेले चमत्कार खरे असतात का?\u003cbr\u003eखरंच कुणाला सिद्धी प्राप्त होते का?\u003cbr\u003eअंधश्रद्धांचा मूळ आधार काय आहे?\u003cbr\u003eअशा भानामती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270772977986,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BuwabajiF.jpg?v=1773207985","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/buwabaji-fakt-fasavegiri","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}