{"product_id":"careerism","title":"Careerism (करिअरिझम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकरिअरिझम\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात मी शिक्षण क्षेत्रातल्या तीन दशकांच्या अनुभवातून प्राप्त झालेली माझी वैयक्तिक निरीक्षणे आणि विचार तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. करिअर संबंधित निर्णयांचा मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि जीवनातील समाधानावर किती खोल परिणाम होतो, हे मला माझ्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या प्रदीर्घ कारकीर्दीमुळे प्रकर्षाने जाणवलं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. अच्युत गोडबोले \/ डॉ. माधुरी कुलकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51888099721538,"sku":"9789349965829","price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CareerismF.jpg?v=1769326893","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/careerism","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}