{"product_id":"chahul-kalachya-pavlanchi-चाहूल-काळाच्या-पावलांची","title":"Chahul Kalachya Pavlanchi (चाहूल काळाच्या पावलांची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचाहूल काळाच्या पावलांची\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"चाहूल काळाच्या पावलांची\" ही आत्मकथा बदलत्या काळाची कहाणी आपल्या पद्धतीने सांगते. बदलाची चाहूल देताना ही कहाणी वाचकांना उदयपूर, दिल्ली, मुंबई, आणि बिहारमध्ये घेऊन जाते. तिथे काळ बदलतो आहे, शतक बदलते आहे... समाजवादी मानसिकतेच्या एका लोभसवाण्या कुटुंबामार्गे वाचकाला जगाशी जोडणाऱ्या या कथेचे नाते, ते समाजवादी स्वप्न भंग पावल्याच्या दुःखाशीही जोडले जाते. या प्रवासात लेखक पत्रकारितेचा हिमालय वितळताना तर पाहतोच, पण अवघ्या हिंदी पत्रकारितेला अप्रासंगिक होत जातानाही पाहतो. हिंदी पत्रकारितेच्या मृत्यूचा तो साक्षीदार बनतो. मुंबईसारख्या विविधरंगी, विविधढंगी शहराच्या बदलत्या मूड्सची कथा सांगणारी ही आत्मकथा वाचकाला हताश करत नाही तर त्याला संकल्प आणि आशेची शक्ती देते. जगाला वेगळ्याच रंगात रंगवणारे हे पुस्तक काळाचे रेखांकन करते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor. Anurag Chaturvedi\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eTranslator. Chandrakant Bhonjaal\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Akshar Prakashan\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51553820541250,"sku":"9788195862672","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChahulKalachyaPavlanchiF.jpg?v=1763726534","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chahul-kalachya-pavlanchi-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}