Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chakachak Champu Ani Etar Katha ( चकाचक चंपू आणि इतर कथा )

Chakachak Champu Ani Etar Katha ( चकाचक चंपू आणि इतर कथा )

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher: Mehta Publishing House

Pages: 94

Edition: 1st

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Chakachak Champu Ani Etar Katha ( चकाचक चंपू आणि इतर कथा )

Author : Rajiv Tambe

समुद्रकिनारी असलेल्या एका गोगलगायीने बसचा प्रवास केला.गोगलगाईने पाहिलेल्या उंच इमारती
आणि लोक-गाड्यांची गर्दी. बसच्या प्रवासात तिला उंदीर भेटला... टिंबी कासव रोहनच्या घरी
आले आणि मग काय विचारायचे, घर जिवंत झाले. मग टिंबीने बाबांना त्यांच्या औषधांची
आठवण करून देणे, आईला किचनमध्ये मदत करणे, रोहनचे मोजे शोधणे आणि नीनाला
तिच्या अभ्यासात मदत करणे... सारा, जी मामाच्या गावी गेली होती. साराने मग चंपूला ब्रश
करायला शिकवलं, आंघोळ करायला शिकवलं, बोलायलाही शिकवलं... कथा सुंदर चित्रांनी
सजलेली आहे... बालदोस्तांना नक्कीच आवडेल प्राण्यांच्या भावविश्वाची ही अनोखी सफर. 

It is Published By : Mehta Publishing House

View full details