{"product_id":"chala-ganit-shikuya-1-te-10-pustakancha-sanch","title":"Chala Ganit Shikuya 1 Te 10 Pustakancha Sanch (चला गणित शिकूया १ ते १० पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचला गणित शिकूया १ ते १० पुस्तकांचा संच \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्नेहल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'चला गणित शिकू या!' या मालिकेत १) संख्या सागर-एक सफर, २) गुणाकार, ३) भागाकार, ४) मसावि, ५) काटकोन त्रिकोण, ६) वैदिक गणित, ७) बैजिक समीकरण, ८) गणिती मनोरंजन, ९) सोडवा पाहू माझे गणित व १०) गणित आणि गणिती अशा एकूण दहा पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमुळे गणित विषयाची भीती कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण होऊन संशोधन वृत्ती वाढीस लागण्यास मदत होईल असा विश्वास आहे. प्रत्येक पुस्तकात थोडेसे चाकोरीबाहेर जाऊन पुस्तकात दिलेली माहिती व आंतरजालावरील उपयुक्त स्रोत विद्यार्थ्यांची गणिती दृष्टी व्यापक करण्यास उपयोगी ठरतील असे वाटते. स्नेहल प्रकाशनच्या या मालिकेचे आपण निश्चितच स्वागत कराल असा विश्वास आहे !\u003cstrong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक. प्रा. जयंत विनायक खेडकर \u003cbr\u003eप्रकाशक. स्नेहल प्रकाशन \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52828722561346,"sku":"SNEH0049","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChalaGanitShikuyaBhag1F.jpg?v=1775029932","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chala-ganit-shikuya-1-te-10-pustakancha-sanch","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}