{"product_id":"chandanachi-shidi","title":"Chandanachi Shidi (चंदनाची शिडी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचंदनाची शिडी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रिय सर,  माझ्या हिंदी इतकंच तुमचं मराठी वाईट असल्यानं आपण एकमेकांना खूप हसायचो. पण जातांना थोपटत तुम्ही मला आश्वस्त करायचे की, हिंदी हिंदी होती है भईया वो टुटीफुटी नहीं होती. और तुम्हारी टुटीफुटी है तो मेरी भी वैसीही है. मोजक्या चार पाच भेटींत आणि फोनवर आपण किती किती बोललो. कमल ताई असतानाचे तुम्ही आणि त्या गेल्यावरचे तुम्ही अशी तुमची दोन्ही रूपं पाहिलीत. तुम्हांला काही लपवता यायचं नाही. लपविण्यासारखं आहेच काय माझ्यापाशी, असं तुम्ही म्हटलंच आहे. खैर, तुम्ही असताना हे पुस्तक आलं असतं तर तुम्हांला मनातून आनंद झाला असता. उज्जैनच्या तुमच्या अंगणात बसून पुस्तक उलटंपालटं करत तुम्ही मिश्कीलपणे म्हणाला असता - देखो अब महाराष्ट्र में पत्थर बरसेंगे, वो उज्जैन तक तो नहीं आएंगे सो अब तुम्हे ही झेलना पडेगे. आणि तुम्ही तोंडासमोर आडवी मूठ धरत उत्पल दत्तसारखे हा हा करत हसला असता, मी खो खो खिदळलो असतो. आवारातील तुमच्या पाच कुत्र्यांपैकी एखादा दचकून व वरमून तुमच्या पायाशी येऊन माझ्याकडे पाहत बसला असता. - आता ह्या सगळ्या राहून गेलेल्या आठवणींना.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. चंद्रकांत देवताले \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52913923653954,"sku":null,"price":211.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChandanachiShidiF.jpg?v=1775899817","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chandanachi-shidi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}