{"product_id":"chandani","title":"Chandani (चांदणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचांदणी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअॅना सीवेल या इंग्लंडनिवासी लेखिकेच्या जगप्रसिद्ध 'ब्लॅक ब्यूटी' या आत्मचरित्रात्मक कादंबरीची लोकप्रियता रसिकवाचक जाणून आहेत. शं. रा. देवळे यांनी 'ब्लॅक ब्यूटी' चं 'चांदणी' नावानं केलेलं रूपांतरही मूळ कादंबरीइतकं मोहक, वाचनीय आणि भावस्पर्शी आहे. बाल-कुमारांना संस्कार देणारं हे मराठी रूपांतरित पुस्तक प्रत्येक पालकानंही वाचायला हवं. मराठी भाषेचे संस्कार घडवणारं आणि गोडी लावणारं हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. अॅना सीवेल \u003cbr\u003eअनुवादित  लेखक.  शं. रा. देवळे\u003cbr\u003eप्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन\u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52267948572994,"sku":null,"price":112.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChandaniF.jpg?v=1773129109","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chandani","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}