{"product_id":"chandansaj","title":"Chandansaj (चांदणसाज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eChandansaj (चांदणसाज)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकविता ही शब्दांची मांडणी नसून मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला एक प्रामाणिक स्वर असतो. जीवनातील अनुभव, नाती, भावना आणि स्वप्नांना जेव्हा शब्दांचे रूप मिळते, तेव्हा कविता जन्म घेते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकवितेचे खरे सामर्थ्य तिच्या अलंकारात नसून ती मनाला किती स्पर्श करते यात असते. त्या कधी विचार करायला लावतात, कधी आठवणी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजागवतात, तर कधी जगण्याची नवी उमेद देतात. मंजिरी शहाणे यांच्या या चांदणसाज काव्यसंग्रहाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळो आणि मंजिरी शहाणे यांच्या साहित्यप्रवासाला नवी दिशा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: मंजिरी शहाणे \u003cbr\u003eप्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56012380963138,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chandansaj-f.jpg?v=1787895004","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chandansaj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}