{"product_id":"chandar-ani-iter-katha","title":"Chandar Ani Iter Katha ( चंदर आणि इतर कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचंदर आणि इतर कथा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eललित व शैक्षणिक लेखन, गीतलेखन, काव्यलेखन, सूत्रसंचालन, निवेदन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखन : 'किशोर', 'छात्रप्रबोधन', 'शिक्षणविवेक', 'शिक्षणसंक्रमण', 'जडणघडण', 'सवंगडी' अशा मासिकांमधून लेखन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e दै. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ मधून लेखन, कविता प्रकाशित.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e आकाशवाणी, बालचित्रवाणी, बालभारती, एस. सी. ई. आर्. टी. या संस्थांमध्ये कार्यक्रम व गीते प्रसारित. बालभारती संस्थेर तसेच इ. ५वी ते इ. १०वी च्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे समीक्षण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध शाळा, डी.एड्. कॉलेज येथे इंग्रजी आणि मराठी विषयांची मार्गदर्शनपर व्याख्याने.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैक्षणिक साधने व अध्यापनकौशल्ये या संबंधी व्याख्याने.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e 'गीत नवे गाऊ' शालेय प्रासंगिक गीते भाग-१ व २ या ऑडिओ सी. डी. ची निर्मिती व त्यासाठी गीत लेखन. एस सी. ई. आर्. टी. तर्फे प्रार्थना व अन्य गीतांचा 'गीतावली' 'बालगाणी' या पुस्तकांमध्ये समावेश व महाराष्ट्रभर गीते प्रसारित.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशाळेत भाषाविषयक अनेक उपक्रम.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e पुणे महानगरपालिकेचा २०१२ चा आदर्श शिक्षक पुरस्कार व अन्य अनेक पुरस्कार. ॥ भाषा विषयांची गोडी लागण्यासाठी शब्दकोडी, कवितालेखन, जाहिरातलेखन, हस्तलिखीते, कवितावाचन, नाट्यवाचन, चित्रोळी स्पर्धा असे उपक्रम सुरू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रासंगिक गीत लेखन 'बेटीबचाव', 'पर्यावरण', 'स्वच्छता', 'वृक्ष वाचवा' याविषयांवर गीत लेखन, नाट्यलेखन व सादरीकरण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e॥ न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या 'तेजोनिधी' या नियतकालिकाचे अनेक वर्षे संपादन वैविध्यपूर्ण फलकलेखन मजकूर निर्मिती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e 'बालभारती' पुणे तर्फे नवीन शैक्षणिक धोरण साठी इ. ९ वी व इ.१० वी English पाठ्यपुस्तकांसाठी लेखन समिती सदस्य म्हणून निवड.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबालकुमार साहित्य संमेलन, पुणे येथे परिसंवादात सहभाग.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सौ.चारुता शरद प्रभुदेसाई \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : अक्षरधन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951272907074,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChandaraaniiterkathaF.png?v=1783148999","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chandar-ani-iter-katha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}