{"product_id":"chehara","title":"Chehara (चेहरा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचेहरा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकाही रहस्यं कधीच उलगडत नाहीत... ती फक्त अनुभवायची असतात. एक फोटो, जो कदाचित शेवटचा ठरेल... एक चेहरा, जो ओळखीचा असूनही परका वाटतो... आणि मृत्यूचा असा एक खेळ, जो निव्वळ एक भ्रम आहे. या कथासंग्रहात लेखक तुम्हाला वास्तवाच्या सीमारेषेवर घेऊन जातो. जिथे धुकं दाट आहे आणि सत्य हे एखाद्या मृगजळासारखं_निसरडं आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी तुम्हाला प्रश्न पडेल हे खरोखर घडलं, की हा फक्त मनाचा खेळ होता? मनाला खिळवून ठेवेल असा कथासंग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. रविराज \u003cbr\u003eप्रकाशक. ए. के. पब्लिकेशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52971868029250,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CheheraF.jpg?v=1777196264","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chehara","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}