{"product_id":"cheharyamagchi-reshma","title":"Cheharyamagchi Reshma (चेहऱ्यामागची रेश्मा )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eचेहऱ्यामागची रेश्मा\u003c\/strong\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसहलेखक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e तानिया सिंग \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e निर्मिती कोलते \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'वाचायलाच हवं असं... प्रेरणादायी !'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e - सचिन तेंडुलकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'खिळवून ठेवणारं...'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e \u003cstrong\u003e- शशी थरुर \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअॅसिड हल्ल्यातून सावरून जगाला प्रेरणा देणाऱ्या सामान्य मुलीची असामान्य गोष्ट\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'Being Reshma' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९ मे २०१४ या दिवशी सतरा वर्षांची रेश्मा कुरेशी परीक्षा द्यायला म्हणून बाहेर पडली आणि काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं. काही लोकांनी तिला पकडून जमिनीवर पाडून केस मागे ओढत तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. त्वचेला जाळत जाळत अॅसिड हाडापर्यंत जाऊन पोहोचलं; पण तिच्या हृदयातील जगण्याची ठिणगी मात्र विझवू शकलं नाही. एका शोकात्म आणि वेदनादायी घटनेतून सुरू झालेली रेश्माची ही कहाणी. दुर्दैवाच्या गर्तेतून रेश्माने झेप घेतली ते थेट जागतिक सन्मानाच्या पातळीवर. 'न्यू यॉर्क फॅशन वीक' मध्ये रॅम्पवॉक करणारी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेली पहिली मुलगी म्हणून तिचं नाव जगभरात गाजलं. प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनाचा संदेश देणारी ही एका अशा सर्वसामान्य तरुणीची असामान्य गोष्ट आहे, जी मुंबईच्या झोपडपट्टीत जन्माला आली, पण तिने अन्यायाविरुद्ध निकराची झुंज दिली आणि अशक्यप्राय अशा परिस्थितीवर मात करून ती परिस्थिती बदलायची हिंमत दाखवली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943246254402,"sku":null,"price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CheharyamagchiReshmaF.png?v=1782970241","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/cheharyamagchi-reshma","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}