{"product_id":"chhatrapati-shivaji-aani-surajya","title":"Chhatrapati Shivaji Aani Surajya (छत्रपती शिवाजी आणि सुराज्य)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eछत्रपती शिवाजी आणि सुराज्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजनतेचे नायक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि युवक या सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे \u003cbr\u003eअसे मला वाटते. कारण भारतातील एक महान अधिनायक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन \u003cbr\u003eकेलेल्या सुशासनाचे गूढ मंत्र वाचनातूनच लक्षात येतील आणि राज्यकारभाराचे धडे उलगडतील. \u003cbr\u003eयेणाऱ्या अनंत पिढ्यांसाठी छ. शिवाजी महाराज हे एक प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. \u003cbr\u003eकारण ते समाजाचे खरेखुरे उद्धारकर्ते होते आणि भारताला परमवैभवाच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न \u003cbr\u003eत्यांनी पाहिले होते. इतिहासातील हा महत्त्वपूर्ण पैलू सर्वांसमोर मांडल्याबद्दल मी लेखक अनिल माधव \u003cbr\u003eदवे यांच्या निष्ठावान प्रयत्नाला मनःपूर्वक धन्यवाद देतो.\u003cstrong\u003e - नरेंद्र मोदी मुख्यमंत्री, गुजरात\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अनिल माधव दवे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक : दीपक जेवणे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56159906758978,"sku":null,"price":337.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CHHSHIVAJISURAJYAF.jpg?v=1789197857","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chhatrapati-shivaji-aani-surajya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}