{"product_id":"chiku-piku-february-26","title":"Chiku Piku February 26  (चिकू पिकू फेब्रुवारी 2026)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eचिकू पिकू फेब्रुवारी 2026\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकविता - विद्याधर शुक्ल | चित्र - मक्ती दलाल\u003cbr\u003eवर्षे भुर्रकन उडून गेली एक दोन तीन चार पाच सहा सात\u003cbr\u003eचिकू पिकू झाले किती मोठे भो भो किलबिल गाणे गात मित्र मैत्रिणी जमले सारे एक दोन तीन चार पाच सहा सात\u003cbr\u003eहे गाणं ऐक.\u003cbr\u003eगोफ गुंफला सात सुरांचा सर सर चढले वरती गात ढगात गेले गाता गाता एक दोन तीन चार पाच सहा सात\u003cbr\u003eढगावरुनी गेले सुळकन इंद्रधनुष्याच्या राज्यात गेले घसरत रंगावरूनी एक दोन तीन चार पाच सहा सात\u003cbr\u003eगेले झुम झुई वरती भेटले सप्तर्षीचे तारे सात सात ऋषींनी भेट दिले मग चमचमणारे मुकुट सात\u003cbr\u003eसूर्य भेटला, हसत बोलला यारे लवकर किरणरथात सारे बसले, दौडत गेले किरणरथाचे घोडे सात\u003cbr\u003eशिडी किरणांची करुन उतरले एक दोन तीन चार पाच सहा सात फेर धरूनी नाचू लागले एक दोन तीन चार पाच सहा सात\u003cbr\u003eरंगुनी सारे गात राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात भो भो भो भो किलबिल किलबिल एक दोन तीन चार पाच सहा सात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :संपादित \u003cbr\u003eप्रकाशन : वनझिरोऐट लर्निंग पी वि टी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51956210958658,"sku":"ONEZ0003","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chikupikufeb2026-f.jpg?v=1770723870","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chiku-piku-february-26","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}