{"product_id":"children-are-from-heaven","title":"Children Are From Heaven (चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडं म्हणजे, मराठी अस्मितेचा मानबिंद! त्यांपैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित 'योगिनी' चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यामध्ये लहानपणापासूनची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंत पोहोचलेली 'योगिनी' मुक्ता हा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. मुक्ताईची लहान वयातली प्रचंड समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची क्षमता हे सर्व पैलू पुस्तकातून ज्ञात होतात. तिचा इतर भावंडांशी असलेला अनोखा अनुबंधही लक्षात येतो. या अनुषंगाने अनेक प्रसंग त्यात चित्रित झाले आहेत. म्हणूनच, 'योगिनी मुक्ता' म्हणून तिचं चिरंतनत्व अबाधित आहे. हे अधोरेखित करणारा हा तिचा जीवनप्रवास.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. जॉन ग्रे \u003cbr\u003eअनुवादित लेखक. ॲड. शुभदा विद्वंस \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51898469450050,"sku":"9789357205023","price":535.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChildrensAreFronHevenF.jpg?v=1769583230","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/children-are-from-heaven","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}