{"product_id":"chin-bhetitil-bhashane","title":"Chin Bhetitil Bhashane (चीन भेटीतील भाषणे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eचीन भेटीतील भाषणे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएप्रिल-मे 1924 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी चीनला भेट दिली, \u003cbr\u003eत्या 50 दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली ; \u003cbr\u003eत्यातील सात विषयांवरील भाषणांचा संग्रह 1925 मध्ये Talks in China \u003cbr\u003eया नावाने पुस्तकरूपात आला. त्यात, टागोरांना त्या चीन भेटीचे \u003cbr\u003eआमंत्रण देणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला\u003cbr\u003e'भारताने चीनला काय दिले?' हा लेखही आहे. \u003cbr\u003eत्या संपूर्ण पुस्तकाचा हा अनुवाद आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र टागोरांच्या त्या भेटीला चीनमध्ये स्थानिक पातळीवर विरोधही \u003cbr\u003eझाला होता, अगदी 'टागोर, गो बॅक' अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. \u003cbr\u003eतेव्हा टागोरांच्या बाजूने व विरोधात बरीच मत-मतांतरे व्यक्त झाली, \u003cbr\u003eत्यांचा परामर्श घेणारा लेखही या पुस्तकात समाविष्ट केला आहे. \u003cbr\u003eशिवाय, अन्य पूरक माहितीही आहे. शंभर वर्षांपूर्वीची टागोरांची \u003cbr\u003eती चीन भेट इतक्या समग्रपणे मराठीत प्रथमच आली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : रवींद्रनाथ टागोर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद व संपादन : सानिया कर्णिक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55475170967874,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CHINF.jpg?v=1785503520","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chin-bhetitil-bhashane","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}