{"product_id":"chitevarchya-kalya-चितेवरच्या-कळ्या","title":"Chitevarchya Kalya ( चितेवरच्या कळ्या )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचितेवरच्या कळ्या\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘चितेवरच्या कळ्या..!’ एका ‘ती’ची जीवनकहाणी – दैनंदिन जीवनातलं प्रत्येक पान अमानुष कृत्यांनी-आक्रोशानं-वेदनेनं भरलेलं – नवर्याकडून रोज रात्री होणारा जबरदस्तीचा संभोग - तिला होणार्या असाहाय्य वेदना - तिच्या सख्ख्या भावोजींबरोबरच्या नसलेल्या; परंतु नणंदेने निर्माण केलेल्या संशयामुळे होणारी बेदम मारहाण – याला विरोध करूनही दुपटीनं सहन करावा लागणारा छळ -गरोदरपणाच्या काळात तिच्या पोटावर बसणारा मार – आतल्या गर्भाची काळजी – सासू, नवरा, दीर, नणंद यांकडून फक्त हुंड्यासाठी होणारा अमानुष छळ व सासर्यांची काहीही न करू शकणारी हतबलता – माहेरी मोठं कुटुंब असूनही शेवटच्या क्षणी भोगावा लागलेला एकांतवास - भीषण नि भयानक घटना कशा भोगल्या? कशा सहन केल्या? रानटी माणसांमध्ये जगता जगता जीवन ज्योत मालवल्यावर समाज म्हणे 'हा तर ‘हुंडाबळी’’ , परंतु, याने हुंडा मिळाला? याच अनुत्तरीत प्रश्नांमध्ये राख झालेली 'ती’ व तिच्यासारख्याच ‘चितेवरच्या कळ्या..!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51089601560898,"sku":"9789357205450","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/37chitevarchyakalya-F.jpg?v=1754728411","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chitevarchya-kalya-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}