{"product_id":"chitragriv","title":"Chitragriv (चित्रग्रीव)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eChitragriv (चित्रग्रीव)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eएका कबुतरांची कथा \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eचित्रग्रीव (गे-नेक) हे सर्वोत्कृष्ट भारतीय बालसाहित्यातील एक दुर्मीळ लेणे. हिमालयातील निबिड वने आणि रौद्रगंभीर दऱ्याशिखरे, युरोपातील जागतिक महायुद्धातील भीषण संहार, निरंजन बौद्ध लामा या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर एक संदेशवाहक कबुतर आणि त्याचे पालनपोषण करणारा पोरवयातील उत्साही कथानायक यांच्या गाढमधुर नात्याला आपल्या साहचर्याने आगळी झळाळी देणारा मार्गदर्शक गोंड महाजन यांच्या साहसाची ही कहाणी भारतीय पक्षी, त्यांचे स्थालांतर आणि इतर वन्यजीवनाच्या शास्त्रीय माहितीचा पट कथामाध्यमातून नाट्यमयतेने उलगडते, बालवाचक, निसर्गप्रेमी आणि इतर सर्वच वाचकांचे भावविश्व या किशोर कादंबरिकेतील भारतीय दृष्टी आणि त्यातील मानवीय अंतर्ज्योतीने उजळून निघेल. यातील चित्रग्रीव या संदेशवाहक पक्ष्याचा संदेश आहे धैर्य, प्रेम आणि युद्धशांतीचा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: धन गोपाळ मुखर्जी \u003cbr\u003eअनुवाद: मारुती चितमपल्ली \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55992836817218,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chitragripekakabutarachikatha-f.jpg?v=1787649159","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chitragriv","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}