{"product_id":"chitre-rangava-mulanchi-चित्रे-रंगवा-मुलांची","title":"Chitre Rangava Mulanchi (चित्रे रंगवा मुलांची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचित्रे रंगवा मुलांची\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात रंगकामात सफाई यावी यासाठी शेवटच्या पानावर काही सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुलांची चित्रकलेशी हसतखेळत ओळख होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52817287971138,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChitreRangavaMulanchi.jpg?v=1774694135","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chitre-rangava-mulanchi-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}