{"product_id":"chitre-rangava-pranyanchi","title":"Chitre Rangava Pranyanchi (चित्रे रंगवा प्राण्यांची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचित्रे रंगवा प्राण्यांची\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे.\u003cbr\u003eयामध्ये मुलांना प्राण्यांचे रंग कळावेत या उद्देशाने मागच्या पानावर नमुनाचित्रं देण्यात आलेली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52817247830338,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChitreRangavaPranyanchi.jpg?v=1774692631","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chitre-rangava-pranyanchi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}