{"product_id":"chittathararak","title":"Chittathararak (चित्तथरारक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eChittathararak (चित्तथरारक)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअफाट आर्थिक उलाढाल करणारं कॉर्पोरेट जग.\u003cbr\u003eया जगात माणसं विकली जातात आणि खरेदी केली जातात. त्यात फक्त पैसाच गुंतलेला नसतो.\u003cbr\u003eत्यात गुंतलेले असतात अनेक भलेभुरे लोक.\u003cbr\u003eअडकलेली असतात वेगवेगळ्या पातळ्यांवरची नाती.\u003cbr\u003eपणाला लागतात नीति- अनीतीची परिमाणं.\u003cbr\u003eघडवल्या अन् बिघडवल्या जातात कायद्याच्या चौकटी.\u003cbr\u003eया चौकटींच्या एका टोकाला कुठलाही विधिनिषेध न बाळगता हिंसेचं थैमान घालणारे क्रूर दहशतवादी ;\u003cbr\u003eतर दुसऱ्या टोकाला कारस्थानाची फोड करत,\u003cbr\u003eधागा धागा उलगडत त्याचा वेध घेणारा पोलीस अधिकारी.\u003cbr\u003eनिर्दय अन् अमानुष कॉर्पोरेट जगाचा वेध घेणारी, वाचकाला खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: हेमंत गोडसे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक:राजहंस प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55937225359682,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chittathararak-f.jpg?v=1787033157","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chittathararak","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}