{"product_id":"cocktale-carnival","title":"Cocktale Carnival (कॉकTale कार्निव्हल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकॉकTale कार्निव्हल \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eरोचक,रंजक,रोमांचक कथोस्तव \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकागद तोच, रंग तेच, कुंचला तोच... पण प्रतिभावान चित्रकार त्यातून पाहता पाहता इतरांहून वेगळंच काहीतरी साकारून दाखवतो ! हे पुस्तक तसेच आहे. पात्र, प्रसंग ही सारी आपल्यातीलच; पण चेतन जोशी त्या सर्वांनाच एक वेगळा आयाम देतात ! कथेला सुरुवात करताना आपण ज्या अपेक्षा बांधत राहतो, त्याच्या अगदी पलीकडे ते घेऊन जातात ! इंग्लिशमध्ये ज्याला 'आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग' म्हणतो त्याचं थेट प्रत्यंतर ! चेतनने मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या या कथांचा हा सुंदर मराठी अनुवाद आहे, पण यातील नेहमीपेक्षा निराळं सांगणाऱ्या आशयाचा 'मानसिक' अनुवाद करणे ही खरी आव्हानाचीही गोष्ट आहे आणि विलक्षण आनंदाचीही ! कॉक Tale कार्निव्हलचं हार्दिक स्वागत !! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                                       -संदीप खरे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : चेतन जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : मंजिरी धामणकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943294980418,"sku":null,"price":237.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CocktailCarnivalF.png?v=1782971753","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/cocktale-carnival","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}