{"product_id":"cod-to-zero","title":"Cod To Zero (कोड टू झिरो)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकोड टू झिरो \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजागतिक राजकारणाचे चित्र पालटून टाकण्याचा संभव असणारे अठेचाळीस तास... एका इसमाला जाग येते आणि त्याला कळते की तो रेल्वे स्टेशनच्या जमिनीवर आडवा पडलेला असून त्याची स्मृती गेलेली आहे. दारूच्या अतिसेवनाने आपली अशी अवस्था झाल्याचे त्याने गृहीत धरले; परंतु वर्तमानपत्रात त्याने उपग्रहाच्या प्रक्षेपणाची बातमी वाचली आणि त्याला शंका वाटू लागली की त्याला जे वाटत होते तसे ते नसावे. ते वर्ष आहे १९५८, आणि अवकाश स्पर्धेतील आपली सरशी जारी ठेवण्यात इरेस पेटलेली अमेरिका पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eल्युक लुकास त्याच्या स्मृतिभ्रंशाच्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचे दैव केप कॅनॅव्हेरलमधील उपग्रह प्रक्षेपण तळ २६बी वर उभ्या असलेल्या रॉकेटच्या दैवाशी बांधलेले आहे आणि स्वतःची जीवनकहाणी तो पुन्हा उलगडीत असताना त्याला त्याची पत्नी, त्याचा जिवलग मित्र आणि त्याला स्वतःच्या जिवापेक्षा प्रिय असणारी त्याची पूर्वीची प्रेयसी यांची गुपिते उघड होतात\u003cstrong\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : केन फोलेट  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : प्रसाददत्त गाडगीळ  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951355908418,"sku":null,"price":625.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CodetozeroF.png?v=1783150573","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/cod-to-zero","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}