{"product_id":"cold-steel","title":"Cold Steel (कोल्ड स्टील)","description":"\u003cp\u003eब्रिटनमधल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीने \u003cbr\u003eजागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या उद्योगसमूहाशी केलेली \u003cbr\u003eअब्जावधी डॉलर्सची लढाई \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकोल्ड स्टील \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलक्ष्मी मित्तल \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील तुझ्या भागधारकांच्यासमोर आर्सेलरच्या शेअर्ससाठी थेट प्रस्ताव मांडणार आहे.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                                                              - लक्ष्मी मित्तल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \"भारतीय वंशाचा एक उद्योजक, जगातील पहिल्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक झाला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे...\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                                                         - अर्थमंत्री पी.सी. चिदंबरम\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"एक वर्षापूर्वी फ्रान्समध्ये तू आगंतुक होतास; पण आता परिस्थिती बदललेली आहे,\" असं म्हणत जॅक शिराकने हसून मित्तलशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाला, \"आता फ्रान्समध्ये सर्वत्र तुझं स्वागतच केलं जात आहे.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                                                           - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"ही तर एक प्रकारची लढाईच आहे,\" जॉन कास्टेगब्रोने जाहीर केलं. \"आपण आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलं पाहिजे.\" मित्तलचा प्रस्ताव आर्सेलरच्या संचालक मंडळाने एकमुखाने फेटाळून लावला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : टीम बुके । बायरॉन उसी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : सुभाष जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54946113093954,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ColdSteelF.png?v=1783057468","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/cold-steel","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}