{"product_id":"college-life","title":"College Life (कॉलेज लाईफ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eCollege Life (कॉलेज लाईफ)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतरुणाईसाठी दिशादर्शक कादंबरी: कॉलेज लाईफ'. कॉलेज जीवन हे विविध भावभावनांनी फुललेले, नानाविध स्मृतींनी बहरलेले, तर्हेतर्हेच्या रंगांनी रंगलेले व बहुविध सुंगंधांनी गंधित झालेले असते. त्या भावना स्मृती, ते रंग व गंध आपणास आयुष्यभर पुरत असतात. 'कॉलेज लाईफ' ह्या युवा कादंबरीत कॉलेजजीवनातील असेच विविध मोहक रंग रंगविलेले आहेत, बहुविध मनमोही सुगंध दरवळलेले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः प्रा.देवबा शिवाजी पाटील \u003cbr\u003eप्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53215705956674,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/collegelifeF.jpg?v=1778740473","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/college-life","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}