{"product_id":"cronicals-of-narnia-the-lion-the-witch-and-the-wardrobe","title":"'Cronicals Of Narnia' the lion the witch and the wardrobe (क्रोनिकल्स ऑफ नार्निया  सिंह , चेटकीण आणि कपाट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eक्रोनिकल्स ऑफ नार्निया \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसिंह , चेटकीण आणि कपाट\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझी लाडकी ल्युसी ,\u003cbr\u003e          मी तुझ्यासाठी ही गोष्ट लिहिली खरी, पण लिहायला सुरवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की, मुली पुस्तकांपेक्षा वेगाने मोठ्या होतात.\u003cbr\u003eसाहजिकच आता तू परीकथा वाचण्याइतपत लहान राहिलेली नाहीस आणि हे पुस्तक छापून येईपर्यंत तू आणखी मोठी झालेली असशील. पण एक दिवस, \u003cbr\u003eतू परीकथा परत एकदा वाचण्याइतकी मोठी होशील...उंचावरच्या शेल्फवरून तू हे पुस्तक खाली काढशील ....त्यावरची धूळ झटकशील आणि वाचताना काय \u003cbr\u003eवाटलं,ते मला सांगशील.तोवर कदाचित काहीही न ऐकू येण्याइतपत मी बहिरा झालेलो असेन आणि तुझ्या शब्दांची समज-उमज पडण्यासाठी खूपच म्हातारा \u003cbr\u003eझालेलो असेन...पण तरीही...मी असेन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुझा प्रेमळ गॉडफादर \u003cbr\u003eसी.एस .लुईस \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e    जादुई जगाची रंजक सफर घडवणारी ही कादंबरी ! ही फक्त मुलांसाठीची गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांच्या मनात खोल दडून बसलेल्या निरागसपणाची ही गोष्ट आहे. म्हणूनच तर गेल्या ६० वर्षांपासून ही कादंबरी वाचकांच्या मनात घर करून बसली आहे.' नार्निया ' मालिकेतलं हे पुस्तक म्हणजे 'खुल जा सिमसिम ' च्या खजिन्याची चावीच जणू....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : सी.एस.लुईस \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : कीर्ती परचुरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54548037927234,"sku":null,"price":179.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CronicalsofNarniyaF.png?v=1781502316","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/cronicals-of-narnia-the-lion-the-witch-and-the-wardrobe","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}