{"product_id":"d-n-gavhankar-yanche-shahiri-vangmay-द-ना-गव्हाणकर-यांचे-शाहिरी-वाड्मय","title":"D N Gavhankar Yanche Shahiri Vangmay (द ना गव्हाणकर यांचे शाहिरी वाड्मय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eद ना गव्हाणकर यांचे शाहिरी वाड्मय\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘स’ ते ‘त’ या कालखंडातील शाहिरी वाङ्मयाचा हा अभ्यास महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचा वेध घेतो. शाहिरी परंपरा ही केवळ साहित्य नसून मानवी व्यवहार, संघर्ष आणि परिवर्तन यांचा साक्षीदार आहे. पूजा परग समंत यांनी या ग्रंथात अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि द. ना. गव्हाणकर यांच्या साहित्यकृतींच्या माध्यमातून या परंपरेचं मूल्यमापन केलं आहे. विस्मृतीत गेलेल्या आणि बाजूला पडलेल्या शाहिरी साहित्याचं सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा अभ्यासग्रंथ आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. पूजा पराग सामंत \u003cbr\u003eप्रकाशक.  ओशन वेव्ह्ज पब्लिकेशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51846157467970,"sku":"PARA0002","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShahiriVagmayF.jpg?v=1768645279","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/d-n-gavhankar-yanche-shahiri-vangmay-%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}