{"product_id":"dabakyat-suryache-pratibimb","title":"Dabakyat Suryache Pratibimb (डबक्यात सूर्याचे प्रतिबिंब)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडबक्यात सूर्याचे प्रतिबिंब\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडबक्यात सूर्याचे प्रतिबिंब हे हिंदीचे महान लेखक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या प्रातिनिधिक गद्यलेखनाचे अनोखे संकलन आहे. सामान्यतः लोक मुक्तिबोधांची चर्चा कवी म्हणून करतात, परंतु त्यांनी गद्यही विपुल प्रमाणात लिहिले आहे, हे सत्य आहे. मुक्तिबोधांचे समग्र साहित्य सहा खंडांत प्रकाशित झालेले आहे. त्यातील फक्त दोनच खंड कवितांचे असून उरलेल्या चार खंडांत त्यांचे गद्यलेखन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रातिनिधिक संकलनात मुक्तिबोधांचे १० निबंध, ४ टीकालेख, ६ कथा, डायरीतील ३ लेख, 'कामायनी' वरील पुस्तकातील ३ लेख, आणि ३ राजकारणविषयक लेख आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंकलन: चंद्रकान्त देवताले \u003cbr\u003eअनुवाद: चंद्रकान्त पाटील \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993261654338,"sku":null,"price":139.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dabakyatsuryachepratibinb-f.jpg?v=1787654581","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dabakyat-suryache-pratibimb","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}