{"product_id":"dalit-bramhan","title":"Dalit Bramhan  (दलित ब्राह्मण)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDalit Bramhan  (दलित ब्राह्मण)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"शरणकुमार लिंबाळे ह्यांचा 'दलित ब्राम्हण हा कथासंग्रह दलित साहित्य, चळवळ आणि समाज ह्यांचे एक जळजळीत उदाहरण आहे. ह्या संग्रहातल्या अनेक कथा भारतीय भाषांमध्ये अनुवादित होऊन चर्चित ठरल्या आहेत. गावगाड्यातील दलिताची होणारी घुसमट, शिकून समाजापासून तुटलेल्या पांढरपेशा दलितांची झालेली घोर नाकेबंदी आणि दलित प्रेमतील दाहक सामाजिक संदर्भ ह्या ताण- तगवातून ह्या कथा स्फूरल्या आहेत. वाचकांची *मूल्यदृष्टी आणि परिवर्तनावरील श्रद्धा दृढ करणाऱ्याच्या ह्या कथा आहेत.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: शरणकुमार लिंबाळे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68321809072450,"sku":"2030","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dalitbrahman-f.jpg?v=1795515321","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dalit-bramhan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}