{"product_id":"darya-sarang-vhashku-the-gam","title":"DARYA SARANG VHASHKU THE GAM (दर्यासारंग व्हाश्कु द गाम)","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eदर्यासारंग व्हाश्कु द गाम\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eपंधराव्या शतकात हिंदुस्थानातून चालणारा मसाल्याचा व्यापार भरपूर किफायतशीर होता. तो ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानापर्यंत जाणारा समुद्री मार्ग शोधून काढणे पोर्तुगीजांच्या दृष्टीने आवश्यक होते.\u003cbr\u003eअनेकांनी अनेक वर्षे अथक प्रयत्न केले. शेवटी व्हाश्कु द गामाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, म्हणजेच केप ऑफ गुड होपला क्ळसा घालून हिंदुस्तानाला जाण्याचा मार्ग शोधून काढलाच.\u003cbr\u003eवेगवेगळ्या टप्प्यांवर अनंत अडचणींमधून मार्ग काढत, निरनिराळ्या संस्कृर्तीच्या, चालीरीतींच्या प्रदेशांमधून समुद्र मागनि मजल दरमजल करत तो हिंदुस्तानापर्यंत पोचला.                                                                   असून तो एक संदेश घेऊन आला आहे.व्हाश्कु द गामच्च्या संदर्भात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे मराठी भाषेत लिहिले गेलेले एकमेव पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : श्रीकांत रामाणी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मिहाना  पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52220974793026,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/wahashukthegam-f.jpg?v=1772964307","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/darya-sarang-vhashku-the-gam","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}