{"product_id":"deep-thinking","title":"DEEP THINKING (डीप थिंकिंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDEEP THINKING (डीप थिंकिंग)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृत्रिम प्रज्ञेचा वापर वाढत असलेल्या जगात मानवाला स्वत:चा विकास कसा करता येईल या आजच्या काळातील महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नावर 'द ग्रेट गॅरी कास्पारोव्हने' केलेलं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. मानवी प्रज्ञा ही कृत्रिम प्रज्ञेपेक्षा श्रेष्ठ कशी आहे याबाबत मांडणी करताना हे पुस्तक आपल्या विचारांना सकारात्मक दिशा दाखवतं. यंत्रमानवांशी लढण्यापेक्षा, स्वयंचलनाला विरोध करण्यापेक्षा आपण हे पुस्तक वाचून भविष्याला गवसणी घालायला हवी. \u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: गॅरी कास्पारोव्ह \u003cbr\u003eअनुवादक: डॉ. नितीन हांडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67781263393090,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dipthinking-f.jpg?v=1792216898","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/deep-thinking","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}