Akshardhara Book Gallery
Deepshikha (दीपशिखा )
Deepshikha (दीपशिखा )
Share
Couldn't load pickup availability
Author: Archana Deo
Publisher: Mihana Publication
Pages: 153
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Deepshikha (दीपशिखा )
सुषमा स्वराज एक अफलातून व्यक्तिमत्व होते. प्रवक्ता, परदेश मंत्री, वरिष्ठ नेता असाच त्यांचा जीवन प्रवास होता. त्यांची लोकसभेतली भाषणे खूप गाजली, पुराणातले दाखले, दृष्टांत, शेरोशायरी यामुळे त्यांची वाणी बहरली. सत्ताधारी पक्षच काय विरोधी पक्षातले नेते त्यांचे भाषण ऐकायला उत्सुक असायचे. नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व हे त्रिगुण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. अनेक लोकांना त्यांनी मदत केली. अगदी पाकिस्तानातल्या नागरिकांनापण. व्हिसा,पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या . ट्विटरवर त्या खूप सक्रिय होत्या. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. यू .एन .मधले भाषण हि त्यांच्या जीवनतली मोठी उपलबधी होती. सर्वोच्च वक्ता हा बहुमान मिळवणाऱ्या त्या हरहुन्नरी स्त्री होत्या. पद्मविभूषण पासून अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित होत्या .कर्तव्यनिष्ठ,दयाळू, परोपकारी ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. मात्र रोखठोक, परखड आणि सत्य बोलणे ही त्यांची शैली असायची. अशा या अष्टपैलू नारीला माझा मनाचा मुजरा.!
